Home /News /career /

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; 1 लाख 44 हजार पगार

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; 1 लाख 44 हजार पगार

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  वर्धा , 25 सप्टेंबर: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा (Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya Wardha) इथे लवकरच काही जागांसाठी भरती (Non Teaching Staff jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. निबंधक, वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, परीक्षा उपनियंत्रक, उप वित्त अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती निबंधक (Registrar) वित्त अधिकारी (Finance Officer) परीक्षा नियंत्रक (Exam Controller) परीक्षा उपनियंत्रक (Exam Dy Controller) उप वित्त अधिकारी (Dy Finance Officer) अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी (Internal Audit Officer) Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021
  Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निबंधक (Registrar) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. वित्त अधिकारी (Finance Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. परीक्षा नियंत्रक (Exam Controller) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. परीक्षा उपनियंत्रक (Exam Dy Controller) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. उप वित्त अधिकारी (Dy Finance Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी (Internal Audit Officer) -  संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. हे वाचा -  IIT Bombay Recruitment: IIT मुंबई इथे तब्बल 1,31,400 रुपये पगाराची नोकरी इतका मिळणार पगार निबंधक (Registrar) - 1,44,200/- रुपये प्रतिमहिना वित्त अधिकारी (Finance Officer) - 1,44,200/- रुपये प्रतिमहिना परीक्षा नियंत्रक (Exam Controller) - 1,44,200/- रुपये प्रतिमहिना परीक्षा उपनियंत्रक (Exam Dy Controller) - 78,800/- रुपये प्रतिमहिना उप वित्त अधिकारी (Dy Finance Officer) - 78,800/- रुपये प्रतिमहिना अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी (Internal Audit Officer) -  78,800/- रुपये प्रतिमहिना हे वाचा - SSC Recruitment 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 3261 जागांसाठी मेगाभरती अर्ज पाठवण्याचा पत्ता कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – 442001 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2021
  या पदांसाठी भरती निबंधक (Registrar) वित्त अधिकारी (Finance Officer) परीक्षा नियंत्रक (Exam Controller) परीक्षा उपनियंत्रक (Exam Dy Controller) उप वित्त अधिकारी (Dy Finance Officer) अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी (Internal Audit Officer)
  शैक्षणिक पात्रता  संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.
  इतका मिळणार पगार  78,800/- रुपये प्रतिमहिना -- 1,44,200/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज पाठवण्याचा पत्ता कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – 442001
  शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://hindivishwa.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Wardha news

  पुढील बातम्या