• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • HECL Recruitment: हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमीटेडमध्ये ITI धारकांची लवकरच होणार पदभरती; करा अप्लाय

HECL Recruitment: हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमीटेडमध्ये ITI धारकांची लवकरच होणार पदभरती; करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.

 • Share this:
  रांची, 01 जुलै: हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमीटेडमध्ये (Heavy Engineering Corporation Limited) ट्रेनी (Trainee) या पदासाठी ITI धारकांची लवकरच पदभरती होणार आहे. नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. HECL मध्ये एकूण 206 जागांसाठी पदभरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी कंपनीच्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवावे लागणार आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. ही आहेत पदं इलेक्ट्रिशियन (Electrician)  - 20 फिटर (Fitter)- 40 मशीनिस्ट (Machinist)  - 16 वेल्डर (Welder)- 40 COPA - 48 सिविंग टेक्नोलॉजी (Tailoring) - 42 शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिशियन - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI फिटर - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI मशीनिस्ट - 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI वेल्डर - 08वी उत्तीर्ण आणि वेल्डरमध्ये ITI COPA -  10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI सिविंग टेक्नोलॉजी (टेलरिंग) -  08वी उत्तीर्ण आणि टेलरिंग टेक्नॉलॉजीमध्ये ITI हे वाचा - MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत होणार भरती वयोमर्यादा या पदांसाठी वयवर्षे 14 ते 40 हे वयोमर्यादा असणार आहे. SC/ST: उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता General Manager, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand) अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -  31 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: