मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरती; आजच करा अर्ज

Job Alert: यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी होणार भरती; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

यवतमाळ, 24 ऑगस्ट:  यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात (Health Department Yavatmal)  वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदाच्या 15 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 15

पात्रता आणि अनुभव  

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - मान्यताप्राप्त इन्स्टिटयूट मधून MBBS किंवा BAMS पदवी आवश्यक.

हे वाचा - MHA Recruitment: गृहमंत्रालयात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

या पत्त्यावर पाठवा अर्ज

आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://zpyavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Yavatmal