• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये चालक पदाच्या इतक्या जागांसाठी भरती; या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये चालक पदाच्या इतक्या जागांसाठी भरती; या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22. ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑगस्ट:  महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये (Health Department Maharashtra) चालक (Driver Jobs) पदाच्या जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चालक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22. ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती चालक (Driver) - एकूण जागा 14 शैक्षणिक पात्रता चालक (Driver) - जाहिरात बघावी. हे वाचा - इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटला जगात मोठी मागणी; मिळतो लाखो रुपये पगार अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: