मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT Jobs: HCL कंपनीत ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; अशी असेल Eligibility

IT Jobs: HCL कंपनीत ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी जॉबचा गोल्डन चान्स; अशी असेल Eligibility

नामांकित IT मल्टिनॅशनल कंपनी HCL

नामांकित IT मल्टिनॅशनल कंपनी HCL

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 सप्टेंबर: नामांकित IT मल्टिनॅशनल कंपनी HCL इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी भरती

ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच 2020, 2021 आणि 2022 वर्गातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

B.E./B.Tech: 10वी, 12वी आणि UG मध्ये 70% किंवा MCA मध्ये पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी निवड झाल्यानंतर एक वर्षाचा बॉंड साइन करणं आवश्यक आहे.

जॉबसाठी कोणतीही परीक्षा नाही; ESIC मध्ये थेट 72,000 रुपये पगाराची नोकरी

हे असेल नोकरीचं ठिकाण

नोएडा

चेन्नई

बंगलोर

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काय सांगता! 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेजची नोकरी आता तुमची; 'हे' कोर्सेस कराच

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLEHCL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच 2020, 2021 आणि 2022 वर्गातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. B.E./B.Tech: 10वी, 12वी आणि UG मध्ये 70% किंवा MCA मध्ये पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी निवड झाल्यानंतर एक वर्षाचा बॉंड साइन करणं आवश्यक आहे.
हे असेल नोकरीचं ठिकाणनोएडा चेन्नई बंगलोर
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.hcltech.com/careers/Careers-in-india या लिंकवर क्लिक करा.

First published: