मुंबई, 19 डिसेंबर: हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई (HAJ Committee of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HAJ Committee Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BA/ B.Com प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदाच्या मागणीनुसार पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना हिंदी, मराठी आणि उर्दू भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना कम्प्युटरचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. MSCIT चा कोर्स केला असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
Job Alert: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 'या' पदांच्या 16 जागांसाठी Vacancy
इतका मिळणार पगार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) - 15,600 रुपये - 39,100 रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 56 असणं आवश्यक आहे. यावरती वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001
Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2022
JOB TITLE | HAJ Committee Mumbai Recruitment 2021 – 2022 |
या पदांसाठी भरती | उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BA/ B.Com प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाच्या मागणीनुसार पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना हिंदी, मराठी आणि उर्दू भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. MSCIT चा कोर्स केला असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. |
इतका मिळणार पगार | उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा (Deputy Chief Executive Officer Accounts) - 15,600 रुपये - 39,100 रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://hajcommittee.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब