इंजिनिअर्ससाठी मोठी संधी; विविध विभागांमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

इंजिनिअर्ससाठी मोठी संधी; विविध विभागांमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा भरण्यात येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरबद्दल काही प्रमाणात नकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. या क्षेत्रातील नोकरीच्या संधींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच एक मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा भरण्यात येत आहेत.

कुठे आणि कोणासाठी उपलब्ध आहे संधी?

इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – 1 पद

शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात बी.ई/बी.टेक उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी

टेक्निकल असिस्टंट – बी (सिव्हिल) – 1 पद

शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि अनुभव

वयोमर्यादा :- 31 वर्षापेक्षा कमी

टेक्निकल ट्रेनी – बी (सिव्हिल) – 1 पद

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी

टेक्नीकल ट्रेनी (इलेक्ट्रीकल) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :- इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (अकाऊंट्स) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :- 55 टक्के गुणांसह पदवीधर (कॉमर्स) आणि अनुभव

वयोमर्यादा :- 38 वर्षापेक्षा कमी

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी (इस्टॅब्लिशमेंट) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :- 55 टक्के गुणांसह पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा :- 38 वर्षापेक्षा कमी

क्लर्क – ए (अकाऊंट्स) – 2 पद

शैक्षणिक पात्रता :- 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी, ओबीसी संवर्गातील उमेदवारासाठी 31 वर्षे

लेबॉरेटरी असिस्टंट – बी (इलेक्ट्रॉनिक्स) – 1 पद

शैक्षणिक पात्रता :- 60 टक्के गुणांसह एनटीसी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि अनुभव

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी

ड्रायव्हर – बी – 1 पद

शैक्षणिक पात्रता :- 10 वी आणि जड वाहनाचा परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा :- 33 वर्षापेक्षा कमी

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनी – 4 पद

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर आणि अनुभव

वयोमर्यादा :- 28 वर्षापेक्षा कमी

ऑनलाईन अर्जासाठी :- http://tinyurl.com/ncra2020

Published by: Akshay Shitole
First published: December 13, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या