मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

GMC Miraj Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर होणार मुलाखत

GMC Miraj Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मिरज- सांगली , 08 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj – Sangli) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Miraj – Sangli Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 12

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ निवासी (Senior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित शाखांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.

अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Jalna Job Alert: जिल्हा निवड समिती जालना इथे या पदांसाठी जागा रिक्त; थेट मुलाखत

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह

मुलाखतीची तारीख - 11 नोव्हेंबर 2021

JOB TITLEGMC Miraj – Sangli Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवरिष्ठ निवासी (Senior Resident) - एकूण जागा 12
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित शाखांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा)अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.gmcmiraj.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब