मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथे 13 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथे 13 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

जळगाव, 14 ऑगस्ट:  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (Government Medical College Jalgaon) इथे पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist)

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

ईसीजी तंत्रज्ञ  (ECG Technician)

तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) - M.A. क्लिनिकल सायकोलॉजी

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) - BASLP आणि MASLP

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) - पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

ईसीजी तंत्रज्ञ  (ECG Technician) - पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

तंत्रज्ञ (Technician) - बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी http://gmcjalgaon.org/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs