• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद इथे पदभरती; या पदांसाठी जागा रिक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद इथे पदभरती; या पदांसाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  औरंगाबाद, 02 ऑगस्ट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद (Government Medical College and Hospital Aurangabad) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती संशोधन सहाय्यक (Research Assistant) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) शैक्षणिक पात्रता संशोधन सहाय्यक (Research Assistant) - M.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - DMLT, MST मध्ये शिक्षण आवश्यक. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -पदवी आणि इंग्रजी, मराठी टायपिंग आवश्यक. हे वाचा - North Central Railway Recruitment: रेल्वेत ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज अर्ज पाठवण्याचा पत्ता सूक्ष्मजीवशाश्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1sKqKYgp9GCAUG63f0S2gmbH8I5fA5_G4/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://aurangabad.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: