Home /News /career /

Government Jobs: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अर्ज

Government Jobs: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशनमध्ये (Nuclear Power Corporation of India) 10वी पास उमेदवारांसाठी लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NPCIL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या पदासांठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासांठी भरती फिटर- 30 टर्नर- 04 मशीनिस्ट- 04 इलेक्ट्रिशियन- 30 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 30 वेल्डर- 04 कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट - 05 एकूण जागा - 107 हे वाचा - ZP Pune Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज शैक्षणिक पात्रता फिटर- 30 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. टर्नर- 04 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. मशीनिस्ट- 04 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. इलेक्ट्रिशियन- 30 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 30 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. वेल्डर- 04 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट - 05 - संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. वयोमर्यादा पात्र उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://npcilcareers.co.in/RAPS2021/candidate/Register.aspx  या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career opportunities, Government, Job alert

    पुढील बातम्या