नागपूर, 15 मार्च: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल. या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज (Nagpur Metro Jobs 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याचो शेवटची तारीख 30 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)
सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager)
व्यवस्थापक (Manager)
वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer)
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: विभागीय आयुक्त पुणे विभाग इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; करा अप्लायसहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
व्यवस्थापक (Manager) -

वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer) -

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनीBachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 1,00,000/- – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager) - 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक (Manager) - 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer) - 46,000/- – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - 40,000/- – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) - 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
रिटायर्ड असाल तर सरकारी नोकरीचा चान्स सोडू नका; पश्चिम रेल्वे मुंबई इथे भरतीही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 मार्च 2022
JOB TITLE
Maha Metro Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरती
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)
सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager)
व्यवस्थापक (Manager)
वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer)
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
व्यवस्थापक (Manager) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / ICWA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
लेखापाल (Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू च्छिणाऱ्या उमेदवारांनीBachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 1,00,000/- – 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
सहमहाव्यवस्थापक ( Co-General Manager) - 90,000/- – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापक (Manager) - 60,000/- – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ विभाग अधिकारी (Senior Department Officer) - 46,000/- – 1,45,000/- रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - 40,000/- – 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) - 33,000/- – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rect.ngp.mahametro.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.