मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Mega Job Alert: ESIC महाराष्ट्र इथे तब्बल 594 जागांसाठी मेगा भरती; 81,000 रुपये मिळणार पगार

Mega Job Alert: ESIC महाराष्ट्र इथे तब्बल 594 जागांसाठी मेगा भरती; 81,000 रुपये मिळणार पगार

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 डिसेंबर: कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र (Employees’ State Insurance Corporation Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Maharashtra Mega Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती 

अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC)

लघुलेखक स्टेनो (Stenographer)

मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

12वी उत्तीर्णांनो, Infosys कंपनीत Internship ची मोठी संधी; लगेच करा अप्लाय

लघुलेखक स्टेनो (Stenographer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) - 25,000 - 81,100 रुपये प्रतिमहिना

लघुलेखक स्टेनो (Stenographer) - 25,000 - 81,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff) - 18,000 - 56,900 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज सुरु होण्याची तारीख -  15 जानेवारी 2022

Career Tips: Income Tax Officer होऊन आयकर विभागात मिळवा नोकरी; वाचा पात्रता

 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022

JOB TITLEESIC Maharashtra Mega Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) लघुलेखक स्टेनो (Stenographer) मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. लघुलेखक स्टेनो (Stenographer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) (Upper Division Clerk UDC) - 25,000 - 81,100 रुपये प्रतिमहिना लघुलेखक स्टेनो (Stenographer) - 25,000 - 81,100 रुपये प्रतिमहिना मल्टी-टास्किंग स्टाफ MTS (Multi-Tasking Staff) - 18,000 - 56,900 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज सुरु होण्याची तारीख15 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.in/ESICInsurance1/ESICInsurancePortal/PortalLogin.aspx या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब, महाराष्ट्र