• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Government Jobs: 'महारत्न' कंपनी BHEL मध्ये नोकरी हवी असेल तर लगेच करा अर्ज; GDMO च्या जागांसाठी भरती

Government Jobs: 'महारत्न' कंपनी BHEL मध्ये नोकरी हवी असेल तर लगेच करा अर्ज; GDMO च्या जागांसाठी भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड GDMO भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड GDMO भरती

उमेदवार 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट द्वारे अर्ज करू शकणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) ने जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO Jobs) पदांसाठी (BHEL GDMO Recruitment 2021) अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 नोव्हेंबर 2021 पासून सुरू असून अर्ज करण्याच्या अंतिम तारखेला अवघा एक दिवस शिल्लक आहेत. ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही (GDMO Recruitment 2021). ते उमेदवार 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट द्वारे अर्ज करू शकणार आहेत. हरिद्वार या शहरासाठी संबंधित पदभरती घेण्यात येणार आहे. या जागांसाठी भरती जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – एकूण जागा 28 शैक्षणिक पात्रता जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असावा. उमेदवाराने राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी. कामाचा अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदांनुसार कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णायातील कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – 83,000/- रुपये प्रतिमहिना Naukari Ki Baat : कोरोना महामारीनंतर घेताय नोकरीचा शोध? इथे आहेत संधी वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. अशी असेल निवड प्रक्रिया गुणांच्या टक्केवारीच्या आधारे उमेदवार निवडले जातील. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. एमबीबीएस परीक्षेत. वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना AC टू टियरमध्ये आणि त्यांच्याकडून परतफेड केली जाईल उमेदवारांनो, राज्यातील 'या' जिल्हा परिषदेत तब्बल 70,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 नोव्हेंबर 2021 
  JOB TITLE  BHEL GDMO Recruitment 2021
  या जागांसाठी भरती जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – एकूण जागा 28
  शैक्षणिक पात्रता जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असावा. उमेदवाराने राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.
  कामाचा अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदांनुसार कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णायातील कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) – 83,000/- रुपये प्रतिमहिना
  वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 वर्षांपेक्षा जास्त नसावे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://hwr.bhel.com/recruitment/gdmo/index या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: