नागपूर, 08 ऑगस्ट: शासकीय निवासी शाळा नागपूर (Government Boarding School Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच शिक्षक पदासाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षक या पदासाठीच्या दोन जागांवर ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
शिक्षक (Teacher) - एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रता
शिक्षक (Teacher) - D.Ed किंवा B.Ed पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
हे वाचा - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये तब्बल 356 जागांसाठी मोठी पदभरती
अर्ज पाठवण्याचा पत्ता
शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रामनगर, गली क्रमांक 7, नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.