उस्मानाबाद, 22 ऑगस्ट: शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद (Government Ayurvedic College Osmanabad) इथे प्रोफेसर पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
प्राध्यापक (Professor )
शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - आयुर्वेदिकमध्ये पदव्युत्तर पदवी.
प्राध्यापक (Professor) - आयुर्वेदिकमध्ये पदव्युत्तर पदवी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अधिष्ठाता यांचे दालन , शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तुळजापूर रोड, उस्मानाबाद, ता. जि उस्मानाबाद.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs