मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि इंग्लिश येत ना? मग राज्यातील 'या' विद्यापीठात होतेय भरती; लगेच करा अप्लाय

पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि इंग्लिश येत ना? मग राज्यातील 'या' विद्यापीठात होतेय भरती; लगेच करा अप्लाय

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 असणार आहे.

मुंबई, 13 ऑगस्ट: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (Gondwana Vidyapeeth Gadchiroli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Gondwana University Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. फील्ड अन्वेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती फील्ड अन्वेषक (Field Investigator) एकूण जागा - 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Ph.D or MPhil or Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि प्रभुत्व असणं आवश्यक आहे. मराठी आणि हिंदी भाषाही अवगत असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. महिलांसाठी इंडियन आर्मीत नोकरीची सर्वात मोठी संधी! अग्निपथ योजनेअंतर्गत 1000+ जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक इतका मिळणार पगार फील्ड अन्वेषक (Field Investigator) - 15,000/- रुपये प्रतिमहिना, TA/ DA हे विद्यापीठाच्या नियमांनुसार असणार आहेत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी patil.dhanraj@unigug.ac.in सुवर्णसंधी! 'ही' बँक देतेय 85,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर करा अर्ज अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2022
JOB TITLEGondwana University Recruitment 2022
या पदांसाठी भरतीफील्ड अन्वेषक (Field Investigator) एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Ph.D or MPhil or Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि प्रभुत्व असणं आवश्यक आहे. मराठी आणि हिंदी भाषाही अवगत असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारफील्ड अन्वेषक (Field Investigator) - 15,000/- रुपये प्रतिमहिना, TA/ DA हे विद्यापीठाच्या नियमांनुसार असणार आहेत.
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीpatil.dhanraj@unigug.ac.in
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ww7.unigug.org/  या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Gadchiroli, Job, Job alert

पुढील बातम्या