• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert : गोवा समग्र शिक्षा इथे प्रशिक्षक पदासाठी भरती; नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert : गोवा समग्र शिक्षा इथे प्रशिक्षक पदासाठी भरती; नोकरीची सुवर्णसंधी

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 जुलै 2021 आहे.

  • Share this:
    गोवा समग्र शिक्षातर्फे (Goa RMSA Recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षक या पदासाठी हे पदभरती होणार आहे. उमेदवार गोवा समग्र शिक्षाच्या संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 जुलै 2021 आहे. या पदासाठी भरती प्रशिक्षक (Trainer) - एकूण जागा 56 शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशनसह पदव्युत्तर शिक्षण झालेलं असणं महत्त्वाचं आहे. वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 45 च्या पुढे नसावं. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: