मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

GNM Sangli Recruitment: पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय इथे 20 जागांसाठी भरती; या पत्त्यावर करा अप्लाय

GNM Sangli Recruitment: पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय इथे 20 जागांसाठी भरती; या पत्त्यावर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

सांगली, 24 ऑक्टोबर: पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (GNM Sangli Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. GNM.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021असणार आहे.

या पदांसाठी भरती

GNM - एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

GNM - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास असणं आवश्यक आहे. तसंच GNM मध्ये शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी

काही महत्त्वाच्या सूचना

ही पदभरती 20 जागांसाठी असणार आहे. यापैकी 14 जागा या स्त्रीयांसाठी असणार आहे तर 06 पुरुषांसाठी असणार आहे.

खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100/- असणार आहे तर मागासप्रवर्गासाठी 50/- इतके शुल्क असणार आहे..

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

परिचर्या पशिक्षण महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख - .26 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब