नागपूर , 15 डिसेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (Indira Gandhi Government Medical College, Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका या पदांच्या 280 जागांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
परिचारिका (Nurse)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
MBBS सोबतच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे.
उमेदवरांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग इथे वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी
परिचारिका (Nurse) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/B-Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवरांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 45,000 रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे.
परिचारिका (Nurse) - या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच सेवानिवृत्त उमेदवारांसाठी वय 61 पेक्षा अधिक नसावं.
परिचारिका (Nurse) - या पदांसाठी उमेदवाराचं वय 38 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच सेवानिवृत्त उमेदवारांसाठी वय 60 पेक्षा अधिक नसावं.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
कार्यालय, मानसिक अयोग्य विभाग, वार्ड नबर 45, दुसरा मजला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
Golden Chance! मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांच्या 18 जागांसाठी भरती; करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2021
JOB TITLE | GMC Nagpur Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) परिचारिका (Nurse) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MBBS सोबतच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे. उमेदवरांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. परिचारिका (Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/B-Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवरांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. |
इतका मिळणार पगार | 45,000 रुपये प्रतिमहिना 15,000 रुपये |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | कार्यालय, मानसिक अयोग्य विभाग, वार्ड नबर 45, दुसरा मजला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर. |
शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.gmcnagpur.org/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Nagpur, जॉब