Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये 1 लाख रुपये पगाराची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होईल निवड

JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये 1 लाख रुपये पगाराची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होईल निवड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.

    मुंबई, 19 एप्रिल: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर (Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 17 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.D./ DNB / M.Sc (Medical Biochemistry) With Ph.D in Medical Biochemistry/ पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पुण्यातील 'या' राष्ट्रीय संस्थेत नोकरीची संधी सोडू नका; आजची शेवटची तारीख वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NMC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता अधिष्ठाता कार्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क , कोल्हापूर. JOB ALERT: लोकसंचलित साधन केंद्र जालना इथे 15,000 रुपये पगाराची नोकरी मुलाखतीची तारीख - 25 एप्रिल 2022
    JOB TITLEGMC Kolhapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 17
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.D./ DNB / M.Sc (Medical Biochemistry) With Ph.D in Medical Biochemistry/ पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NMC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क , कोल्हापूर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rcsmgmc.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

    तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Kolhapur

    पुढील बातम्या