मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Gail Recruitment 2021: इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 220 जागांसाठी होणार भरती

Gail Recruitment 2021: इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 220 जागांसाठी होणार भरती

अप्लाय करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अप्लाय करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अप्लाय करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

नवी दिल्ली, 10 जुलै: गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Gas Authority of India Ltd.) मध्ये विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  सिनिअर इंजिनिअर्स (Senior Engineer), मॅनेजर्स (Manager), सिनिअर ऑफिसर (Senior Officer) आणि ऑफिसर (Officer) पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मॅनेजर- 17

सिनियर इंजिनिअर - 115

सिनियर ऑफिसर - 69

ऑफिसर - 19

एकूण जागा - 220

हे वाचा -  यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणार भरती; लिपिक आणि शिपाई पदासाठी जागा

शैक्षणिक पात्रता

मॅनेजर - 65% गुणांसह पदवी आणि 04 वर्षांचा अनुभव

सिनियर इंजिनिअर - 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी आणि 01 वर्षाचा अनुभव

सिनियर ऑफिसर - 65% गुणांसह इंजिनिअरिंग, MBA किंवा LLB पदवी आणि 01 वर्षाचा अनुभव

ऑफिसर - 60% गुणांसह M.Sc /पदवीधर आणि  03 वर्षांचा अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job alert, Jobs