मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र? इथे मिळेल माहिती

सेंट्रल गव्हर्नमेंटची महारत्न कंपनी GAIL इंडियामध्ये तब्बल 282 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; कोण असतील पात्र? इथे मिळेल माहिती

 गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL

गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 10 ऑगस्ट: गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL (Gas Authority of India Limited) या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महारत्न कंपनी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GAIL Bharti 2022, Gail Non–Executive Posts Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील गैर कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive in Different Departments) एकूण जागा - 282 क्या बात है! फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत नोकरीही; हा गोल्डन चान्स सोडू नका या विभागांमध्ये नोकरीची संधी Chemical Laboratory Mechanical Telecom/Telemetry Electrical Fire & Safety Instrumentation Store & Purchase Civil Finance & Accounts Official Language Marketing Human Resource (HR) या विभागांमधील जागांसाठी ही भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Ph.D. केली पण जॉब मिळत नाहीये? टेन्शन नको; 'या' कॉलेजमध्ये थेट मिळेल नोकरी अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022
  JOB TITLEGail Non–Executive Posts Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीविविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive in Different Departments) एकूण जागा - 282
  या विभागांमध्ये नोकरीची संधीChemical Laboratory Mechanical Telecom/Telemetry Electrical Fire & Safety Instrumentation Store & Purchase Civil Finance & Accounts Official Language Marketing Human Resource (HR) या विभागांमधील जागांसाठी ही भरती असणार आहे.
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gailonline.com/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Central government, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या