मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 28 जागांसाठी भरती; थेट मुलाखतीला राहा हजर

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 28 जागांसाठी भरती; थेट मुलाखतीला राहा हजर

मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

जळगाव, 03 नोव्हेंबर: G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव (G. H. Raisoni Institute of Business Management Jalgaon) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor)

सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.

MC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे तब्बल 166 जागांसाठी भरती

मुलाखतीचा पत्ता

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, गेट नंबर- 57/1, शिरोली रोड, मोहाडी, जळगाव.

मुलाखतीची तारीख - 09 नोव्हेंबर 2021

JOB ALERTG.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021
या जागांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) सहयोगी प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ME किंवा M. Tech केलं असणं आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्तारायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, गेट नंबर- 57/1, शिरोली रोड, मोहाडी, जळगाव.
मुलाखतीची तारीख09 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ghribmjal.raisoni.net/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब