मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खूशखबर! ESIC मध्ये जॉबची ही सुवर्णसंधी सोडणं परवडणारच नाही; 'या' पदांसाठी आताच करा अप्लाय

खूशखबर! ESIC मध्ये जॉबची ही सुवर्णसंधी सोडणं परवडणारच नाही; 'या' पदांसाठी आताच करा अप्लाय

कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद

कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 15 ऑगस्ट: कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद (Employees State Insurance Scheme Hospital Aurangabad) इथे लवकरच फ्रेशर्सच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIS Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) एकूण जागा - 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यदिनी देश संरक्षणाचा उचला विडा; सैन्यात सध्या इथे आहेत बंपर ओपनिंग्स विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय, प्लॉट नं. पी. १६ नारेगावरोड, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006 अग्निवीर भरतीसाठी पात्र नाही? चिंता नको; ITBP 'या' पदांसाठी महिलांना देणार नोकरी
मुलाखतीची तारीख - 22 ऑगस्ट 2022
JOB TITLEESIS Aurangabad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय, प्लॉट नं. पी. १६ नारेगावरोड, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

पुढील बातम्या