मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ESIC Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे नोकरीची संधी; 1,31,000 रुपये मिळणार पगार

ESIC Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे नोकरीची संधी; 1,31,000 रुपये मिळणार पगार

मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पुणे, 01 नोव्हेंबर: कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे (ESIC Pune Recruitment 2021) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Jobs) जारी करण्यात आली आहे. पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Pune Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist)

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताय? निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींचा नक्की करा विचार

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) - 1,31,482/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) - 1,12,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37

मुलाखतीची तारीख - 10 नोव्हेंबर 2021

JOB TITLEESIC Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीपूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) - 1,31,482/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) - 1,12,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब