Home /News /career /

JOB ALERT: परीक्षा न देताही राज्यातील 'या' ESIC हॉस्पिटलमध्ये जॉबची संधी; थेट होणार मुलाखत

JOB ALERT: परीक्षा न देताही राज्यातील 'या' ESIC हॉस्पिटलमध्ये जॉबची संधी; थेट होणार मुलाखत

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 एप्रिल 2022 असणार आहे.

    कोल्हापूर, 18 एप्रिल: कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर (Employees State Insurance Corporation Hospital Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Hospital Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS आणि मास्टर डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील 'या' को-ऑपरेटिव्ह सोसायटीत भरती; थेट होणार मुलाखत
    अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री इन आयुर्वेद पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003 प्राध्यापकांनो, तुमच्यासाठी राज्यातील 'या' कॉलेजमध्ये मोठी पदभरती; पाठवा अर्ज मुलाखतीची तारीख - 28 आणि 29 एप्रिल 2022
    JOB TITLEESIC Hospital Kolhapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS आणि मास्टर डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिग्री इन आयुर्वेद पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ( Part Time Contractual Medical Officer Ayurveda) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्ताकामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

    तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Kolhapur

    पुढील बातम्या