तासगाव (सांगली), 08 सप्टेंबर: एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी (Eklavya College of Pharmacy Sangli Recruitment 2021) सांगली इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्राचार्य (Principal)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
व्याख्याता (Lecturer)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
शिपाई (Peon)
पात्रता आणि अनुभव
प्राचार्य (Principal) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
व्याख्याता (Lecturer) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
शिपाई (Peon) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.
हे वाचा - बंपर भरती! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरतीया पत्त्यावर पाठवा अर्ज
एकलव्य कॉलेज ऑफ फार्मसी, तासगाव-मणेराजुरी रोड, वसुंबे फाटा, महाराष्ट्र 416312 / eklavyacop@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.sahyadricharitable.com/ या लिंकवर क्लिक करा
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.