• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Alert: ECHS मुंबई इथे 'या' वैद्यकीय पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Job Alert: ECHS मुंबई इथे 'या' वैद्यकीय पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021.असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट: माजी सैनिक योगदान आरोग्य योजना, ईसीएचएस पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  दंत अधिकारी, नर्सिंग सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021.असणार आहे. या पदांसाठी भरती दंत अधिकारी (Dental Officer) नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) पात्रता आणि अनुभव दंत अधिकारी (Dental Officer) - BDS नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) -  GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस) अर्ज पाठवण्याचा पत्ता OIC Stn HQs (ECHS Cell). हे वाचा - मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? LICमध्ये 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळण्याची शक्यता इतका मिळणार पगार दंत अधिकारी (Dental Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) - 28,100/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: