Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ECHS मध्ये तब्बल 1 लाख रुपये पगाराचा जॉब; कोणाला मिळेल संधी; वाचा

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ECHS मध्ये तब्बल 1 लाख रुपये पगाराचा जॉब; कोणाला मिळेल संधी; वाचा

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 असणार आहे.

    मुंबई, 12 एप्रिल: एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर (Ex Serviceman Contributory Health Scheme Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, दंत स्वच्छता तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) दंत अधिकारी (Dental Officer) स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जॉबची ही संधी सोडू नका; 'या' जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी Vacancy वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. दंत अधिकारी (Dental Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा इन डेंटल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना दंत अधिकारी (Dental Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 19,700/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर – 416004 Government Jobs: राज्य सुरक्षा महामंडळात 25,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 एप्रिल 2022
    JOB TITLEECHS Kolhapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) दंत अधिकारी (Dental Officer) स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. दंत अधिकारी (Dental Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा इन डेंटल पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना दंत अधिकारी (Dental Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना दंत स्वच्छता तज्ञ (Dental Hygiene Specialist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 19,700/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर – 416004
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Kolhapur

    पुढील बातम्या