मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ECHS Recruitment: एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर इथे 30 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

ECHS Recruitment: एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर इथे 30 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखातूची तारीख 24 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखातूची तारीख 24 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखातूची तारीख 24 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

कोल्हापूर, 09 नोव्हेंबर: एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर (Ex Serviceman Contributory Health Scheme Kolhapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Kolhapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, दंत सहाय्यक, चालक, चौकीदार, सफाईवाला, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखातूची तारीख 24 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist)

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

फार्मासिस्ट (Pharmacist)

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)

दंत सहाय्यक (Dental Assistant)

चालक (Driver)

चौकीदार (Watchman)

सफाईवाला (Cleaner)

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist)

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

फार्मासिस्ट (Pharmacist)

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)

दंत सहाय्यक (Dental Assistant)

चालक (Driver)

चौकीदार (Watchman)

सफाईवाला (Cleaner)

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

लिपिक (Clerk)

L&T Recruitment: मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय तज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - 28,000/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 28,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) - 28,000/- रुपये प्रतिमहिना

नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 28,000/- रुपये प्रतिमहिना

दंत सहाय्यक (Dental Assistant) - 28,000/- रुपये प्रतिमहिना

चालक (Driver) - 19,700/- रुपये प्रतिमहिना

चौकीदार (Watchman) - 16,800/- रुपये प्रतिमहिना

सफाईवाला (Cleaner) - 16,800/- रुपये प्रतिमहिना

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 19,700/- रुपये प्रतिमहिना

लिपिक (Clerk) - 16,800/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर – 416004.

मुलाखतीची तारीख - 24 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब