मराठी बातम्या /बातम्या /करिअर /DRDO Recruitment: DRDO मध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 116 जागांसाठी मोठी पदभरती; फ्रेशर्सही करू शकतात अप्लाय

DRDO Recruitment: DRDO मध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 116 जागांसाठी मोठी पदभरती; फ्रेशर्सही करू शकतात अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर असणार आहे.

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: DRDO मध्ये इंजिनिअर्सच्या तब्बल 116 जागांसाठी लवकरच नोकरीची संधी उपल्बध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO Recruitment) जारी करण्यात आली आहे. BE BTech उमेदवारांच्या काही पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

संगणक अभियांत्रिकी (Computer science)

इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electronics engineering)

विद्युत अभियांत्रिकी (Electrical engineering)

यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical engineering)

स्थापत्य अभियांत्रिकी (Civil engineering)

एरोस्पेस अभियांत्रिकी (Aerospace engineering)

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (Public health engineering)

सुरक्षा अभियांत्रिकी (Safety engineering)

BOI Recruitment: बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रायगड इथे भरती; 15,000 पगार

हे उमेदवार करू शकतात अर्ज

ज्या उमेदवारांनी 2019, 2020 किंवा 2021 मध्ये नियमित उमेदवार म्हणून पात्रता परीक्षा पूर्ण केली आहे तेच अर्ज करण्यास पात्र असतील.

एकूण जागा - 116

इथे करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी mhrdnats.gov.in वर नोंदणी करून अधिकृत वेबसाइटवर अर्ज करणं आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी mhrdnats.gov.in या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब