मराठी बातम्या /बातम्या /करिअर /GMC Solapur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथे काही जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

GMC Solapur Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर इथे काही जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

सोलापूर, 09 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (Dr. Vaishampayan Smriti Government Medical College Solapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Solapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ रहिवासी, डेंटल रजिस्ट्रार, डेंटल हाउसमन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कनिष्ठ रहिवासी (Junior Resident)

डेंटल रजिस्ट्रार (Dental Registrar)

डेंटल हाउसमन (Dental Houseman)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - संबंधित पदानुसार वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

डेंटल रजिस्ट्रार (Dental Registrar) - संबंधित पदानुसार वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

डेंटल हाउसमन (Dental Houseman) - संबंधित पदानुसार वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये तब्बल 527 जागांसाठी होणार पदभरती; असा करा अर्ज

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vmgmc.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब