• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  रायगड , 05 ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी रायगड (Dr. Babasaheb Ambedkar Technological University) इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध कोर्टांमध्ये वकील या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती वकील (Lawyer) - एकूण जागा 12 'या' तारखेला राज्यात कॉलेजेस सुरु होण्याची शक्यता; उच्च शिक्षणमंत्र्यांची माहिती शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वकिलीमध्ये पदवी म्हणजेच LLB आणि त्यानंतर LLM केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी pa2registrar@dbatu.ac.in सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://dbatu.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: