• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे भरती; 'या' पदासाठी जागा रिक्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे भरती; 'या' पदासाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    औरंगाबाद, 28 ऑगस्ट:  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सुरक्षा अधिकारी (Security Officer) शैक्षणिक पात्रता सुरक्षा अधिकारी (Security Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. तसंच सुरक्षेच्या क्षेत्रात अनुभव आवश्यक. हे वाचा - भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 10वी पास उमेदवारांसाठी भरती; 400 जागा रिक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/login.php या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: