मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

DMM Recruitment: आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ इथे प्राध्यापक पदांसाठी भरती; असं करा अप्लाय

DMM Recruitment: आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ इथे प्राध्यापक पदांसाठी भरती; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  यवतमाळ,15 नोव्हेंबर: आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ (Dayabhai Maoji Majithiya Ayurved Mahavidyalaya Yavatmal) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Recruitment 2021)जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. IBPS Recruitment: IBPS तर्फे तब्बल 1828 जागांसाठी बंपर पदभरती; लगेच करा अर्ज ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाथीचा पत्ता दयाभाई माओजी मजीठिया आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजी नगर, आर्णी रोड, यवतमाळ (महाराष्ट्र) 445001. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2021
  JOB TITLEDMM Ayurved Mahavidyalaya Yavatmal Recruitment 2021
  या जागांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer)
  शैक्षणिक पात्रताअर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाथीचा पत्तादयाभाई माओजी मजीठिया आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजी नगर, आर्णी रोड, यवतमाळ (महाराष्ट्र) 445001.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.dmmamy.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या