Home /News /career /

Job Alert: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अप्लाय

Job Alert: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    नाशिक, 12 सप्टेंबर:  विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (Divisional Administrative Training Institute Nashik) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 15,600/- ते  39,100/- हे वाचा - Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनेत इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती अर्ज करण्याचा पत्ता मा. अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त, नाशिक, निवड समिती, नाशिक महसूल प्रशिक्षक प्रबोधिनी तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.ratinashik.in/या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या