मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती: लगेच करा अप्लाय

गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती: लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 ऑगस्ट: गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात (District Court Gondia Recruitment 2021) सातवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी, पहारेकरी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सफाई कर्मचारी (Sweeper)

पहारेकरी (watchman)

शैक्षणिक पात्रता

सफाई कर्मचारी (Sweeper) - सातवी पास असणं आवश्यक

पहारेकरी (watchman) - सातवी पास असणं आवश्यक

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया, सिव्हील लाईन, प्रशासकीय इमारत चे बाजूला. गोंदिया

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  13 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://districts.ecourts.gov.in/gondia या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Job