पुणे, 16 सप्टेंबर: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (Departmental Police Complaint Authority Pune) इथे उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DPCA Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) - एकूण जागा 03
पात्रता आणि अनुभव
गुन्हे अन्वेषण, लाचलुचपत विभाग, अतिदक्षता विभाग, गुप्त वार्ता दक्षता विभाग आणि राज्य मानवी हक्क आयोगाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी आवश्यक.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवार निवडण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेवर उपास्थित राहणं महत्त्वाचं आहे.
हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25,000 रुपये प्रतिमहिना कमावण्याची संधी; 'या' पदांसाठी करा अर्जमुलाखतीचा पत्ता आणि वेळ
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे. वेळ सकाळी 11.00 वाजता.
आवश्यक कागदपत्रं
पासपोर्ट साईझ फोटो
कोणतंही एक ओळखपत्र
सेवानिवृत्त असल्याचा दाखला
PPO ची कागदपत्रं आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं.
हे वाचा - MHADA Recruitment MHADA मुंबई इथे 565 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लायमुलाखतीची तारीख - 01 ऑक्टोबर 2021
JOB TITLE
DPCA Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरती
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer) - एकूण जागा 03
पात्रता आणि अनुभव
पोलीस विभागाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त अधिकारी आवश्यक.
निवड प्रक्रिया
थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे. वेळ सकाळी 11.00 वाजता
मुलाखतीची तारीख
01 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://punepolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.