Home /News /career /

Engineers आहात कामाचा अनुभवही आहे? मग वेळ वाया घालवू नका; 'या' विद्यापीठात होतेय भरती; असं करा अप्लाय

Engineers आहात कामाचा अनुभवही आहे? मग वेळ वाया घालवू नका; 'या' विद्यापीठात होतेय भरती; असं करा अप्लाय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 03 ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड (Dr. Babasaheb Ambedkar Technological University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DBATU Raigad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उष्मायन व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103 / i2edbatu@gmail.com अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2022
    JOB TITLEDBATU Raigad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीमुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103 / i2edbatu@gmail.com
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dbatu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या