मुंबई, 11 ऑगस्ट: सीमाशुल्क विभाग पुणे इथे अनुभवी उमेदवारांसाठी (Customs Department Pune Recruitment 2021) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. अभियंता मेट, कारागीर, व्यापारी, सीमन, ग्रीझर आणि अकुशल औद्योगिक वर्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी ही भरती
अभियंता मेट (Engineer Mate)
कारागीर (Artisan)
व्यापारी (Tradesman,)
सीमन (Seaman)
ग्रीझर (Greaser)
अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker)
3 राशीचे लोक असतात अतिशय बुद्धिमान; कधीच पहावं लागत नाही अपयशाचं तोंड
शैक्षणिक पात्रता
अभियंता मेट (Engineer Mate) - दहावी पास आणि समकक्ष मासेमारी जहाज इंजिन चालक प्रमाणपत्र
कारागीर (Artisan) - मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि तीन वर्षांचा अनुभव
व्यापारी (Tradesman) - दहावी आणि ITI Certificate
सीमन (Seaman) - दहावी पास आणि तीन वर्षांचा अनुभव
ग्रीझर (Greaser) - दहावी पास आणि तीन वर्षांचा अनुभव
अकुशल औद्योगिक वर्कर (Unskilled Industrial Worker) - दहावी पास
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सीमाशुल्क आयुक्त, पुणे, चौथा मजला, 41/ए, जीएसटी भवन, विरोध. वाडिया कॉलेज, ससून रोड, पुणे -4l1001.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 03 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी https://www.cbic.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Pune