पुणे, 06 सप्टेंबर: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR-NCL Pune Recruitment 2021) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट असोसिएट- II या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
प्रोजेक्ट असोसिएट- II (Project Associate-II)
पात्रता आणि अनुभव
प्रोजेक्ट असोसिएट- II (Project Associate-II) - सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनिअरिंगची पदवी आणि संबंधित अनुभव आवश्यक.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा