• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CSIR Pune Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची मोठी संधी; 42,000 रुपये कमावण्याची संधी

CSIR Pune Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची मोठी संधी; 42,000 रुपये कमावण्याची संधी

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 26 सप्टेंबर:  नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR – National Chemical Laboratory Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CSIR-NCL Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) - कोणत्याही शाखेतून इंजीनिअरिंगची पदवी आणि चार वर्षांचा अनुभव आवश्यक. प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) - M.Sc./M.Tech Microbiology/Biotechnology/Biochemistry/Bioinformatics यापैकी लाईफ सायन्सच्या कोणत्याही विषयांमध्ये शिक्षण आवश्यक. प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) -  M.Sc./M.Tech Microbiology/Biotechnology/Biochemistry/Bioinformatics यापैकी लाईफ सायन्सच्या कोणत्याही विषयांमध्ये शिक्षण आवश्यक. हे वाचा -  Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 'या' जागांसाठी भरती इतका मिळणार पगार सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) - 42,000/- रुपये प्रतिमहिना प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) - 28,000/- रुपये प्रतिमहिना प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) - 25,000/- रुपये प्रतिमहिना अशा पद्धतीनं करा अप्लाय पात्र उमेदवारांनी वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी लिंक: http: //jobs.ncl.res.in विभागातील रिक्त जागांमधून तपशील वाचले जाऊ शकतात: https://www.ncl-india.org ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे वैध ईमेल असणे आवश्यक आहे. स्कॅन केलेला फोटो/स्वाक्षरी फक्त JPG/JPEG स्वरूपात. उमेदवाराच्या छायाचित्र फाइलचा आकार 50 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उमेदवाराची स्वाक्षरी फाइल आकार 25 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मार्क शीटच्या वाचनीय स्कॅन प्रती (एसएससी, एचएससी, पदवी, मास्टर, पीएचडी इ.) सर्व प्रशस्तिपत्रांची pdf फाइल तयार ठेवा. वेबसाइटवर उपलब्ध 'अर्ज कसा करावा' या सर्व सूचनांचे शीर्षक वाचा. हे वाचा -  Latest IT Jobs: 'या' टॉप 4 IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021
  JOB TITLE  CSIR-NCL Pune Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate)
  शैक्षणिक पात्रता  कोणत्याही शाखेतून इंजीनिअरिंगची पदवी आणि चार वर्षांचा अनुभव आवश्यक.
  इतका मिळणार पगार  25,000/- रुपये प्रतिमहिना  -- 42,000/- रुपये प्रतिमहिना
  शेवटची तारीख  28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://jobs.ncl.res.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: