मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Pune Job Alert: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे या पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

Pune Job Alert: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे या पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 28 ऑगस्ट: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR – National Chemical Laboratory Pune) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Latest Jobs) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सचिव सहाय्यक, कनिष्ठ आशुलिपिक, चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Jr. Secretary Assistant)

कनिष्ठ आशुलिपिक (Jr. Stenographer)

चालक (Driver)

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Jr. Secretary Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

कनिष्ठ आशुलिपिक (Jr. Stenographer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

चालक (Driver) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

हे वाचा - Indian Army Recruitment: भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; 400 जागा रिक्त

इतका मिळणार पगार

कनिष्ठ सचिव सहाय्यक (Jr. Secretary Assistant)  - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ आशुलिपिक (Jr. Stenographer) - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना

चालक (Driver) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://recruit.ncl.res.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune