मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CRPF Recruitment: तब्बल 92,300 रुपये पगार आणि 1458 जागांसाठी भरती; उद्याची शेवटची तारीख; करा अप्लाय

CRPF Recruitment: तब्बल 92,300 रुपये पगार आणि 1458 जागांसाठी भरती; उद्याची शेवटची तारीख; करा अप्लाय

केंद्रीय रिजर्व पुलिस बल भरती

केंद्रीय रिजर्व पुलिस बल भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 जानेवारी: केंद्रीय रिजर्व पुलिस बल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno)

हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial)

एकूण जागा - 1458

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MEITY Recruitment: थेट केंद्रीय मंत्रालयात नोकरीची संधी; फ्रेशर्सही करू शकतात अप्लाय; आजची शेवटची तारीख

हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) - 29,200/- – 92,300/- रुपये प्रतिमहिना

हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) - 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JEE Mains 2023: कोणत्याही अडचणींशिवाय सेंटरवर प्रवेश हवाय ना? मग या गाईडलाईन्स एकदा वाचाच

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2023

JOB TITLECRPF Recruitment 2023
या पदांसाठी भरतीसहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) एकूण जागा - 1458
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो (ASI Steno) - 29,200/- – 92,300/- रुपये प्रतिमहिना हेड कॉन्स्टेबल मंत्रिपद (HC Ministerial) - 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://crpf.gov.in/recruitment.htm या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams