मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CRPF Recruitment 2021: CRPF मध्ये CIVIL इंजिनिअर्ससाठी पदभरती; इतका मिळेल पगार

CRPF Recruitment 2021: CRPF मध्ये CIVIL इंजिनिअर्ससाठी पदभरती; इतका मिळेल पगार

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 आहे.

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 आहे.

ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 20 जून: केंद्रीय राखीव पोलीस दलमार्फत ( CRPF Recruitment ) भरतीची अधिसूचना करण्यात आली असून AC (Civil Engineer). या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021 साठी एकूण 25 रिक्त पदे आहेत. ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 आहे.

किती आहेत जागा

AC (Civil Engineer). - एकूण जागा 25

शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे.

किती आहे अर्जाची फी - खुला/ ओबीसी/ EWS :-  400/-  रुपये

मागासवर्गीय आणि महिलांना विनाशुल्क.

इतका मिळेल पगार -

AC (Civil Engineer). - 56,100/- - 1,77,500/- रुपये

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :-  डीआयजी, गट केंद्र, सीआरपीएफ, रामपूर, जिल्हा-रामपूर, यू.पी. – 244901

पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघा इथे क्लिक करा  

First published:

Tags: Career opportunities, Jobs