मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथे 51 जागांसाठी भरती; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

Job Alert: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथे 51 जागांसाठी भरती; 'या' उमेदवारांना मिळणार संधी

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021. असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021. असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021. असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
जळगाव,  04 ऑगस्ट:  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव (College Of Engineering Jalgaon Recruitment 2021) इथे लवकरच तब्बल 51 जागांसाठी भरती होणार आहे. आयसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विझिटिंग फॅकल्टी या पदासाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी जाहिरातीत दिलेल्या ई-मेल आयडीवर आपले अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021. असणार आहे. या पदासाठी भरती विझिटिंग फॅकल्टी (visiting faculty) - एकूण जागा 51 शैक्षणिक पात्रता विझिटिंग फॅकल्टी (visiting faculty) - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक, तसंच BE पदवी असणं आवश्यक. इंग्रजी आणि गणित शिकवण्यासाठी संबंधित डिग्री आवश्यक. मॅनेजमेंट शिकवण्यासाठी MBA डिग्री आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी) या डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, 10 हजार जणांची होणार भरती इतका मिळणार पगार निवड झालेल्या उमेदवारांना तासाप्रमाणे पैसे मिळणार आहेत. एका theory क्लासचे 600/- रुपये  तर एका प्रॅक्टिकल क्लासचे 300/- रुपये मिळणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://gcoej.ac.in/#parentHorizontalTab6 या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
First published:

Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs

पुढील बातम्या