मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! Coal इंडियामध्ये तब्बल 588 जागांसाठी होणार मेगाभरती; या पदांसाठी जागा रिक्त

सुवर्णसंधी! Coal इंडियामध्ये तब्बल 588 जागांसाठी होणार मेगाभरती; या पदांसाठी जागा रिक्त

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट:   Coal इंडिया लिमिटेडमध्ये (Coal India Recruitment 2021) लवकरच तब्बल 588 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध ब्रांचेसमधील मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी जागा रिक्त

मॅनेजमेंट ट्रेनी ( Management Trainee)

मायनिंग  - 25

इलेक्ट्रिकल  - 117

मेकॅनिकल - 134

सिव्हिल - 57

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग  - 15

जियोलॉजी - 12

एकूण जागा - 588

हे वाचा -वह्या - पुस्तकांसोबत शाळेत न्या मास्क आणि सॅनिटायझर, आई-वडिलांनी अशी घ्यावी मुलांची काळजी

शैक्षणिक पात्रता

मॅनेजमेंट ट्रेनी ( Management Trainee) - 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc (Engg.) किंवा 60% गुणांसह M.Sc. / M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स)  तसंच SC/ST/PWD: 55% गुण अनिवार्य.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 09 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी  https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/71170/Instruction.html या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs