मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पुणे इथे भरती; संशोधक पदासाठी जागा रिक्त

Job Alert: सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पुणे इथे भरती; संशोधक पदासाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 13 जुलै: सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (CMET Pune Recruitment 2021) पुणे (Pune jobs) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन वैज्ञानिक (Research Scientist), संशोधन सहकारी (Research Associate) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

संशोधन वैज्ञानिक (Research Scientist)

संशोधन सहकारी (Research Associate)

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

हे वाचा - NEET PG 2021: UG पाठोपाठ PG परीक्षेचीही तारीख ठरली; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

milind@cmet.gov.in and ram.kalubarme@cmet.gov.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Pune