मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था इथे मोठी पदभरती; तब्बल 75 जागा रिक्त

केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था इथे मोठी पदभरती; तब्बल 75 जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 18 जुलै: केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था (Central Institute of Mining and Fuel Research Nagpur) इथे मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहकारी या पदासाठी हे भरती असणार आहे. या भरतीमध्ये तब्बल 75 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

प्रकल्प सहकारी (Project Associate)

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प सहाय्यक ( Project Assistant) - डिप्लोमा इन मायनिंग/ सायन्स/ इंजिनिअरिंग

प्रकल्प सहकारी (Project Associate) - डिग्री इन इंजिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग

हे वाचा -

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सीएसआयआर-सीआयएमएफआर संशोधन केंद्र, 17 / सी, तेलेनखेडी क्षेत्र, सिव्हिल लाइन, नागपूर, महाराष्ट्र -440001.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  13 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs